कोजागिरी २०२६ चालू
25 ऑक्टोबर 2026
जमा₹0
खर्च₹2,953
तूट₹2,953
🙏 ।। श्री देवी प्रसन्न ।। 🙏
🌕🌙✨ कोजागिरी पौर्णिमा उत्सवाचे निमंत्रण ✨🌙🌕
🎉 नवरात्री व दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केल्यानंतर, आता दि. २५ ऑक्टोबर २०२६, रविवार रोजी 🌕 कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 🥛✨ मसाला दुधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
🕙 वेळ: रात्री १०:०० ते १२:३० वाजेपर्यंत.
📍 स्थळ: D1, D2, C1 Common Area
तरी सर्व देवी भक्तांनी 🙏💐 मोठ्या संख्येने उपस्थित राहून 🥛 या प्रसादाचा आस्वाद घ्यावा, ही नम्र विनंती. 🙏
✨🌕 आपले नम्र, 🌕✨
🌸 विडचाइम होम्स उत्सव आणि सांस्कृतिक समिती 🌸
प्रकारानुसार खर्च
- प्रसाद / भोजन₹2,953100%