विंडचाइम होम्स उत्सव आणि सांस्कृतिक समिती

उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम माहिती

वर्गणी आणि खर्च तपशील

सध्या उपलब्ध निधी₹15,224
एकूण जमा (सर्व उत्सव)₹67,282
एकूण खर्च (सर्व उत्सव)₹52,058
सुरुवातीची शिल्लक₹0

सध्याचा निधी = सुरुवातीची शिल्लक + सर्व वर्गणी − सर्व खर्च.

25 ऑक्टोबर 2026

📌 ✨ कोजागिरी पौर्णिमा उत्सवाचे निमंत्रण २०२६ ✨

🙏 ।। श्री देवी प्रसन्न ।। 🙏

🎉 नवरात्री व दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केल्यानंतर, आता दि. २५ ऑक्टोबर २०२६, रविवार रोजी 🌕 कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 🥛✨ मसाला दुधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

🕙 वेळ: रात्री १०:०० ते १२:३० वाजेपर्यंत.
📍 स्थळ: D1, D2, C1 Common Area

तरी सर्व देवी भक्तांनी 🙏💐 मोठ्या संख्येने उपस्थित राहून 🥛 या प्रसादाचा आस्वाद घ्यावा, ही नम्र विनंती. 🙏

✨🌕 आपले नम्र, 🌕✨
🌸 विडचाइम होम्स उत्सव आणि सांस्कृतिक समिती 🌸

✨ Invitation to Kojagiri Purnima Utsav 2026 ✨

🙏🏻 || Shri Devi Prasanna || 🙏🏻

🎉 After celebrating Navratri and Dussehra with great enthusiasm, now on Sunday, 25th October 2026, on the auspicious occasion of 🌕 Kojagiri Purnima, 🥛✨ Masala Milk (Masala Doodh) program has been organized.

🕙 Time: 10:00 PM to 12:30 AM
📍 Venue: D1, D2, C1 Common Area

All devotees are humbly requested to attend in large numbers 🙏💐 and partake of this Prasad. 🥛🙏

✨🌕 Yours faithfully,🌕✨
🌸 Windchime Homes Utsav & Sanskritik Samiti 🌸

19 ऑक्टोबर 2026

🙏 विंडचाईम होम्स - देवीचा महाप्रसाद २०२६! 🙏

नमस्कार रहिवाशांनो,

नवरात्रौत्सवाच्या पावन पर्वाची सांगता दसऱ्याच्या शुभ दिवशी देवीच्या महाप्रसादाने होत आहे.
सर्व रहिवाशांनी सहकुटुंब उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा.

📍 ठिकाण: सोसायटीचा कॉमन एरिया (D1, D2 आणि C1 बिल्डिंगच्या मध्ये)

🗓️ दिनांक: २० ऑक्टोबर २०२६ - दसरा (विजयादशमी)

⏰ वेळ:रात्री ०८:०० ते १०:०० वाजेपर्यंत

🍛 कार्यक्रम: देवीचा महाप्रसाद

या मंगल प्रसंगी आपण सर्वांनी एकत्र येऊन देवीचा आशीर्वाद घ्यावा, ही नम्र विनंती! ✨

आपले नम्र,
विंडचाईम होम्स उत्सव आणि सांस्कृतिक समिती

🙏 Windchime Homes - Devi Mahaprasad 2026! 🙏

Dear Residents,

As we conclude the auspicious 9 days of Navratri, we invite you all with family for Devi's Mahaprasad on the pious occasion of Dussehra.
Let's all come together to seek blessings.

📍 *Venue:* Society Common Area (Between D1, D2 & C1 Building)

🗓️ *Date:* 20th October 2026 - Dussehra (Vijayadashami)

⏰ *Time:* 08:00 PM to 10:00 PM
🍛 *Event:* Devi's Mahaprasad

Your presence with family will make this occasion more blessed. ! ✨

Warm Regards,
Windchime Homes Utsav & Sanskritik Samiti

19 ऑक्टोबर 2026

*🙏 विंडचाईम होम्स - देवीचा महाप्रसाद २०२६! 🙏*

*🙏 विंडचाईम होम्स - देवीचा महाप्रसाद २०२६! 🙏*

नमस्कार रहिवाशांनो,

नवरात्रौत्सवाच्या पावन पर्वाची सांगता दसऱ्याच्या शुभ दिवशी देवीच्या महाप्रसादाने होत आहे.
सर्व रहिवाशांनी सहकुटुंब उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा.

📍 ठिकाण: सोसायटीचा कॉमन एरिया (D1, D2 आणि C1 बिल्डिंगच्या मध्ये)

🗓️ दिनांक: २० ऑक्टोबर २०२६ - दसरा (विजयादशमी)

⏰ वेळ:रात्री ०८:०० ते १०:०० वाजेपर्यंत

🍛 कार्यक्रम: देवीचा महाप्रसाद

या मंगल प्रसंगी आपण सर्वांनी एकत्र येऊन देवीचा आशीर्वाद घ्यावा, ही नम्र विनंती! ✨

आपले नम्र,
विंडचाईम होम्स उत्सव आणि सांस्कृतिक समिती

*🙏 Windchime Homes - Devi Mahaprasad 2026! 🙏*

*🙏 Windchime Homes - Devi Mahaprasad 2026! 🙏*

Dear Residents,

As we conclude the auspicious 9 days of Navratri, we invite you all with family for Devi's Mahaprasad on the pious occasion of Dussehra.
Let's all come together to seek blessings.

📍 *Venue:* Society Common Area (Between D1, D2 & C1 Building)

🗓️ *Date:* 20th October 2026 - Dussehra (Vijayadashami)

⏰ *Time:* 08:00 PM to 10:00 PM
🍛 *Event:* Devi's Mahaprasad

Your presence with family will make this occasion more blessed. ! ✨

*Warm Regards,*
विंडचाईम होम्स उत्सव आणि सांस्कृतिक समिती

उत्सव — जमा विरुद्ध खर्च

कोजागिरी २०२६ चालू
जमा ₹0
खर्च ₹2,953
नवरात्री २०२६ चालू
जमा ₹67,282
खर्च ₹49,105

अलीकडील खर्च

  • Sandeep Jagnade BhandaGrah
    26 ऑक्टोबर 2026 · कोजागिरी २०२६
    ₹190
  • Shree Bhairavnath Treders
    25 ऑक्टोबर 2026 · कोजागिरी २०२६
    ₹90
  • Shree Bhairavnath Treders
    25 ऑक्टोबर 2026 · कोजागिरी २०२६
    ₹300
  • Shree Bhairavnath Treders
    25 ऑक्टोबर 2026 · कोजागिरी २०२६
    ₹1,923
  • Jay Matadi Treding
    25 ऑक्टोबर 2026 · कोजागिरी २०२६
    ₹450

अलीकडील वर्गणी

  • Heera · D1-503
    26 ऑक्टोबर 2026 · नवरात्री २०२६
    ₹500
  • Dipak patel · D1-1003
    20 ऑक्टोबर 2026 · नवरात्री २०२६
    ₹1,100
  • Ramesh Kumawat · D2-606
    20 ऑक्टोबर 2026 · नवरात्री २०२६
    ₹2,100
  • Shivkanya · D2-405
    20 ऑक्टोबर 2026 · नवरात्री २०२६
    ₹501
  • Mr. Kailash · D2-Chairman
    20 ऑक्टोबर 2026 · नवरात्री २०२६
    ₹2,100