विंडचाइम होम्स उत्सव आणि सांस्कृतिक समिती

सूचना

11 ऑक्टोबर 2026

📌 📢🌸 विंडचाइम होम्स नवरात्र महोत्सव २०२६ 🌸📢

आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे! 🌺 सर्वांनी आज रात्री ८:०० वाजल्यापासून नवरात्रीच्या उत्सवासाठी कॉमन एरियामध्ये उपस्थित राहावे.
📍 स्थळ: D1, D2 आणि C1 इमारतींच्या मधील कॉमन एरिया.
👗 आजचा ड्रेस कोड: 🧡 नारंगी किंवा 🩷 गुलाबी रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करून यावे.

📢🌸 Announcement – Windchime Homes Navratri Mahotsav 2026 🌸📢

All residents are requested to join us for the Navratri celebrations today from 8:00 PM onwards. 💃❤️
📍 Venue: Common Area between Buildings D1, D2, and C1.
👗 Today's Dress Code: 🧡 Orange or 🩷 Pink saree or dress.